.युद्ध..

.युद्ध..

तुझ्या माझ्या युद्धात 

बुद्धाला वाचवण्यासाठी 
मी माघार घेतली, 
म्हणजे मी हरलो असं नाही...।।
जसजसा बुद्ध
माझ्या रक्तात भिनतोय...।।
तसतसा पेशवाईला संपवनारा
माझ्यातला क्रोध गळून पडतोय.....।।
वरवर मी हरलेला भासलो तरी
मानवतेसाठी माझ्यातला 
बुद्धच जिंकतोय....।।


९५०३०६०५४८

Post a Comment

0 Comments